जरि आयुष्य़ क्षणभंगुर, सोडूनि दे तु त्याचा घॊर,
अस्वादुन घे प्रत्येक क्षण तो तु , दे आनंदाला पुर.....
सुख-दु:खाची तमा कशाला,
यशा-अपयशाची भीती कशाला,
उगा आपेक्षांचे ओझे घेवुन
निराशेचं जगणं कशाला,
इंद्रधनुच्या रंगांगत दे तु आयुष्याला सुर,
अस्वादुन घे प्रत्येक क्षण तो तु , दे आनंदाला पुर......

विलक्षण हा खेळ सारा ,
विलक्षण हा लपंडाव,
कधी हर्ष तो क्षणिक सुखाचा ,
कधी तो घाळाचा घाव,
तु काय नि मी काय, कट्पुतळे नियतिचे सारे ,
त्याच्याच हाती डोर......

आनन म्हात्रे .....
Nice one......
ReplyDelete