तो: तुझे ते अवखळ वागणे , अन ते अवखळ लाजणे,
भावती मला, हर एक क्षणी, माझ्या मना ........…
तुझे ते अवखळ वागणे , अन ते अवखळ लाजणे,
भावती मला, हर एक क्षणी ,माझ्या मना ..........…
जाणवती, तुझ्या सवेच या प्रेम भावना....…
भावती मला, हर एक क्षणी, माझ्या मना ........…
तुझे ते अवखळ वागणे , अन ते अवखळ लाजणे,
भावती मला, हर एक क्षणी ,माझ्या मना ..........…
जाणवती, तुझ्या सवेच या प्रेम भावना....…
तो: तुझ्या सवे असा कसा ग मी दिवाना ,
तुझ्याच साठी आहे सारा माझा हा बहाणा ,
देशील का ?,
साथ तुझी ,
प्रीत तुझी ,
मला सांग ना ……. तुझे ते अवखळ वागणे …
ती : साथ हि माझी तुला ,
प्रीत हि माझी तुला ,
साथ हि माझी तुला ,
प्रीत हि माझी तुला ,
स्वास तुझे ,
भास तुझे ,
प्रिया साजना …
तुझे ते बावळट वागणे, अन ते बावळट बोलणे,
भावती मला, हर एक क्षणी, माझ्या मना ........…
देशील का ?,
साथ तुझी ,
प्रीत तुझी ,
मला सांग ना ……. तुझे ते अवखळ वागणे …
ती : साथ हि माझी तुला ,
प्रीत हि माझी तुला ,
साथ हि माझी तुला ,
प्रीत हि माझी तुला ,
स्वास तुझे ,
भास तुझे ,
प्रिया साजना …
तुझे ते बावळट वागणे, अन ते बावळट बोलणे,
भावती मला, हर एक क्षणी, माझ्या मना ........…
जाणवती, तुझ्या सवेच या प्रेम भावना....…
तो: तुझे ते अवखळ वागणे , अन ते अवखळ लाजणे,
भावती मला, हर एक क्षणी ,माझ्या मना ..........…
जाणवती, तुझ्या सवेच या प्रेम भावना....…
आनन म्हात्रे
No comments:
Post a Comment