स्व:ताला इतकं एकटं पण करु नये कि जगणं जड होऊन जाईल,
मनाच्या पाकळ्या येवढ्या घट्ट करु नये कि भ्रमराला हक्क गाजवणं जड होईल.......
सर्व रुसवे ,
सर्व फ़ुगवे,
हे आपल्या नजरे देखतच......
सर्व राग,
सर्व त्याग ,
हे आपल्या नजरे देखतच.....
पण, हरवली मनाचि द्रुष्टि इतुकि पापणी हलणेहि जड होईल.......

स्व:ताला इतकं एकटं पण करु नये कि जगणं जड होऊन जाईल .......
कधी कधी भावना दबुन राहतात,
कधी कधी खाणाखुणा दबुन राहतात,
कधी अश्रु,
तर कधी हसु दबुन राहतं ......
कधी कधी खाणाखुणा दबुन राहतात,
कधी अश्रु,
तर कधी हसु दबुन राहतं ......
पण बंद मनाचि दारे , आत प्रेम कवडंस येण्या जड होईल.....
स्व:ताला इतकं एकटं पण करु नये कि जगणं जड होऊन जाईल .......
आनन म्हात्रे
No comments:
Post a Comment