स्पर्शता तुज मन हे असावती ,
स्पंदने मनी बहारून येती .
तुला स्पर्शता ,
बहरुनी आलो ,
चिंब चिंब ,
न्हावुनी गेलो ,
कधी उधाणलो ,
कधी बरसलो ,
जिव्हाल्याने तुज्या सवारलो .
सजीऱ्या त्या क्षणाची आठवण मज भासती ,
स्पंदने मनी बहारून येती .
No comments:
Post a Comment